रक्तदान रत्न”आप्पा कदम यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर आणि रयत लोक संघटन यांचे वतीने “शतकोत्तर जिवन गौरव पुरस्काराने” सन्मान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रक्तदान रत्न”आप्पा कदम यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर आणि रयत लोक संघटन यांचे वतीने “शतकोत्तर जिवन गौरव पुरस्काराने” सन्मान

आबलोली (संदेश कदम)…

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, निस्वार्थी समाज सेवक आणि बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि आपल्या जिवनात रक्तदानाव्दारे अनेकांना जिवदान देणारे “जिवनदाता”,
” आबलोली भूषण” ,”रक्तदान रत्न”असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आबलोली गावचे सुपुत्र विद्याधर राजाराम कदम ऊर्फ आप्पा कदम यांनी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे आप्पा कदम यांच्या रक्तदानाच्या शतकपूर्तीचे औचित्य साधून नुकतेच महारक्तदान शिबीर आयोजित केले होते या रक्तदान शिबीरात आप्पा कदम यांनी स्वतः च्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६५ व्या वर्षी १०० व्या वेळा रक्तदान करुन रक्तदानाची शतकपूर्ती साजरी केली
या रक्तदानाच्या शतकपूर्ती बद्दल आणि अनेकांसाठी देवदूत ठरणा-या तसेच गावाची जडणघडण करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ज्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय,धार्मिक व सामाजिक चळवळीत स्वतः ला तन,धनाने झोकून समाजाची सेवा केली रिपब्लिकन पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष राजाराम शंकर कदम उर्फ दादा कदम यांचे जेष्ठ सुपूत्र विद्याधर राजाराम कदम ऊर्फ आप्पा कदम यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका गुहागर, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर, रयत लोक संघटन यांचे वतीने”शतकोत्तर जीवन गौरव पुरस्कार ” देऊन अनंत मोहिते, बबन(दादा)कदम,दत्तारम कदम,एस.एल.सुर्वे,काशिनाथ सुर्वे,सौ.भारती कदम,सौ.निर्मला मोहिते यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले .हा पुरस्कार सन्मान सोहळा गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे “भारतीय संविधान अमृत महोत्सवात” उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विचारपिठावर भारतीय संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बुद्ध सासन सभा या धम्म संघटनेचे गुहागर तालुका अध्यक्ष अनंत मोहिते,मुंबईचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण जाधव, बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक बबन(दादा)कदम, सत्कार मुर्ती आप्पा कदम, सौ. विभावरी कदम, बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, चेअरमन मारुती मोहिते,सरचिटणीस सुनिल गमरे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , भारतीय बुद्ध सासन सभा तालुका संगमेश्वरचे अध्यक्ष विश्राम सोमा गमरे, रिपब्लिकन पक्षाचे मार्गदर्शक हरिश्चंद्र मोहिते, जेष्ठ मार्गदर्शक एस. एल. सुर्वे,काशिनाथ सुर्वे,दिलीप सुर्वे,आनंदवन बुद्ध विहार आबलोली या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम कदम,सचिव अविनाश कदम,मुंबई संघटनेचे सचिव अनिल कदम, भारतीय बुद्ध सासन सभा या धम्म संघटनेचे तालुका चिटणीस प्रभाकर सुर्वे, देवरुख विभागाचे मार्गदर्शक संजय मोहिते, धम्म उपासक प्रकाश जाधव, धम्म उपासिका रेखा जाधव, नम्रता जाधव, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर महिला धम्म संघटनेच्या तालुका अध्यक्षा सौ. भारती कदम, सौ.निर्मला मोहिते, विष्णू सावंत,आदी. मान्यवर उपस्थित होते.भारतीय संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील जनता बहुसंख्येने उपस्थित होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप सुर्वे यांनी केले तर प्रास्ताविक काशिनाथ सुर्वे यांनी केले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के