कर्ला मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षपदी नदीम सोलकर यांनी बाजी मारली.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उपाध्यक्षपदी अझीम वस्ता बिनविरोध विजयी

रत्नागिरी ( वार्ताहर) : कर्ला मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षपदी नदीम सोलकर यांनी बाजी मारली तर उपाध्यक्षपदी अजून वाजता बिनविरोध निवडून आले.

निसर्गरम्य ठिकाणी, खाडीलगत असलेल्या कर्ला गावची कोकणातील सर्वात जुनी कर्ला मच्छिमार संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या संस्थेची 2025-2029 कार्यकारी मंडळाची निवड झाल्यावर त्या मधून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये अतिशय अटीतटीच्या लढतीत नदीम सोलकर यांनी एका मतानं बाजी मारली. तर उपाध्यक्षपदी अझीम वस्ता यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कर्ला मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षपदी नदीम सोलकर यांनी बाजी मारली

निवडणूक निर्णय अधिकारी राणे यांनी 12 वाजता मतदान प्रक्रियेला सुरवात केली. अध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी नदीम सोलकर आणि सलाउद्दीन म्हसकर यांच्यामध्ये लढत होणार हे निश्चित झालं. तर उपाध्यक्षपदासाठी मात्र अझीम वस्ता यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपाध्यक्षपदी अझीम वस्ता यांची निवड बिनविरोध जाहीर केली.

अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आलं. एकूण 9 मतांपैकी 5 मतं नदीम सोलकर यांना मिळाली तर विरोधात उभ्या असलेल्या सलाउद्दीन म्हसकर यांना 4 मते मिळाली. अतिशय अटीतटीच्या या निवडणुकीत नदीम सोलकर यांनी एका मताने बाजी मारली.

या विजयानंतर नदीम सोलकर यांच्यावर मच्छिमार समाजाच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नदीम सोलकर हे हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या या निवडी बद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नदीम सोलकर यांनी या यापूर्वी देखील कला मार्च मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांना या कामाचा चांगला अनुभव आहे.

त्यामुळे ते चेअरमन म्हणून पुन्हा उत्तम प्रकारे काम करू असा विश्वास कर्लावासियां व्यक्त केला

कर्ला मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षपदी नदीम सोलकर यांनी बाजी मारली

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम)  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाई...

Play sound