अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन जानेवारी २०२६ मधे नागपूर येथे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन जानेवारी २०२६ मधे नागपूर येथे

अहिल्यानगर ( नंदकुमार बगाडे पाटील)

अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन जानेवारी २०२६ मधे नागपूर येथे घेण्यात येणार आहे. त्या अधिवेशनाबाबत माहीती देण्याकरीता अखिल भारतीय नामदेव क्षेत्रिय महासंघ नवी दिल्ली चे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.भास्करराव टोम्पे यांचेआगमन भंडारा येथे झाले त्यानिमित्त शिंपी समाज भंडारा तर्फे त्यांचे स्वागत श्री.राजू मनगटे अध्यक्ष वैष्णव शिंपी समाज भंडारा यांनी केले . महासंघाचे समन्वयक श्री.अनंतराव जागंजोड यांचे स्वागत श्री.नंदकिशोर जी क्षीरसागर यांनी केले,विदर्भ शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री.राजुभाऊ किटे यांचे स्वागत श्री.भास्करराव किटे यांनी केले तसेच श्री.केशवराव हूड यांचे स्वागत श्री स्वप्नील डहाके यांनी केले. सभेत शिंपी समाजातील पोटजातींना एकत्र आणून त्यांच्या सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.नुकत्याच महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या “श्री.संत नामदेव महाराज “समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाच्या ध्येय धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली महामंडळाच्या माध्यमातून शिंपी समाजाचा विकास साधण्यासाठी पुढील दिशा निर्देश आगामी नागपूर अधिवेशनात ठरविण्यात येणार आहेत. पाहुण्याचे स्वागत महिला कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्षा सौ.स्मिताताई किटे,उपाध्यक्षा सौ.साधनाताई मनगटे,मार्गदर्शक सौ.संध्याताई गंधे,मंगलाताई किटे,सौ.क्षीरसागर,सौ.घडोलेयांनी केले सभेला भंडारा शिंपी समाजातील बंधू भगिनीनी मोठया संख्येनी संत नामदेव महाराज स्मारक जवळ,शास्त्री चौक भंडारा येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली कार्यक्रमाचे संचालन श्री.प्रदिपभाऊ गंधे यांनी केले तर सभेचे समारोप श्री.भास्करराव किटे यांनी करून सभा स॔पन्न झाली.

.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न