भारतीय लहुजी सेनाच्या वतीने शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी
श्रीरामपुर (प्रतिनिधि)
नंदकुमार बागडेपाटील
भारतीय लहुजी सेनाच्या वतीने नगर परिषद च्या आवारात असलेल्या छ शिवाजी महाराज यांच्या पुतळास भारतीय लहुजी सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख,शिव स्वराज चे सलमान पठान,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख, यांचा हस्ते हार अर्पन करून तसेच अभिवादन व पुजन करण्यात आले या वेळी रिपब्लिकन पार्टी चे संतोष मोकळ, रमजान भाई शेख,जिल्हा संघटक नंदकुमार बगाडे,रोशन भाभी शेख, सिकंदर भाई शेख अब्दुल्ला शेख, राजेन्द्र त्रिभुवन, विशाल मोजे,चंडवले,अमीत कुकरेजा