पाटपन्हाळे महाविद्यालयात सदभावना दिवस साजरा* *(कै.राजीव गांधींचा आदर्श ठेवून आचरणात आणला पाहिजे – प्राचार्य डॉ.देसाई)*
गुहागर तहसीलदारांनी आदेश देऊनहीं मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयासमोर “नागरिकांची सनद” फलक अद्याप लावण्यात आले नाहीत..!*