केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा शिवराज सिंह चौहान यांनी 20 लाख घरकुल देण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिले.
राष्ट्रीय विधि विद्यापीठे व मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतींच्या बांधकामांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस