केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा शिवराज सिंह चौहान यांनी 20 लाख घरकुल देण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिले.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा शिवराज सिंह चौहान यांनी 20 लाख घरकुल देण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिले.

Ratnagiri Maharashtra
केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा शिवराज सिंह चौहान यांनी 20 लाख घरकुल देण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिले.

अहिल्यानगर( प्रतिनिधि – नंदकुमार बगाडे पाटील)

केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा शिवराज सिंह चौहान यांनी 20 लाख घरकुल देण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिले. मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपले महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर जबाबदारी सोपवली. मा जयकुमार भाऊ यांनी 100 दिवसाचे घरकुल योजनेचे उद्दीष्ट पूर्ण करणेसाठी कार्यक्रम जाहीर केला. आणि अवघ्या 45 दिवसात 20 हजार घरकुल मंजूर करण्यात आले.आणि पहिला हप्ता 15000/- रुपये 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले.

कराड तालुक्यामध्ये एकूण 4876 घरकुल मंजूर झाले .यासाठी विशेष अभिनंदन कराड पंचायत समिती चे गट विकास अधिकारी मा. प्रताप पाटील साहेब यांचे आहे. मा. गट विकास अधिकारी मा. प्रताप पाटील साहेब यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी कमी वेळात साधारणतः 85% उद्दिष्ट पूर्ण केले. यावेळी नरेगा अंतर्गत रोजगार हमी चे घरकुल साठी साधारणतः 27000/- रक्कम घरकुल साठी मिळते तरी सर्व ग्रामपंचायत ने हा लाभ प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी यांना द्यावा तसेच प्रधानमंत्री शौचालय योजना अंतर्गत 12000/-लाभार्थी ना मिळावे अशी विनंती केली.

यावेळी अजून कोणी लाभार्थी योजनेपासून वंचित असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्व ग्रामपंचायत ना सूचना देण्यात आले आहे असे प्रताप पाटील साहेब यांनी सांगितले. अनेक वर्ष घरकुल पासून वंचित लाभार्थी ना लवकरच त्यांचे हक्काचे घर मिळेल. आणि त्यांची दिवाळी स्वतःच्या घरात साजरी होईल. जिल्हा अध्यक्ष भाजपा मा. धैर्यशील कदम दादा, आ. मनोज घोरपडे दादा, आ. अतुल भोसले बाबा,भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा मा.रामकृष्ण वेताळ साहेब या सर्वांच्या प्रयत्नाने कराड तालुका हा विकासाकडे वाटचाल करत आहे. यांच्या नेतृत्वात सर्व लाभार्थी यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणारच याची खात्री सर्वसामान्य जनतेला आहे.

घरकुल योजना कराड तालुक्यात सक्रिय राबवण्यात आली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासकीय समिती अध्यक्ष दिपाली ताई खोत, सरचिटणीस रघुनाथ शेडगे, सरचिटणीस किसान मोर्चा भाजपा पुरंदर जाधव, बूथ अध्यक्ष राजेंद्र लोहार,प्रदीप सावंत, महेंद्र बानुगडे, संजय गिरिगोसावी ,सचिन पुजारी उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा