मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालय, मुंबई येथे ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’तून मच्छिमारांना प्रातिनिधिक स्वरूपात सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले.
साटवली विकास संस्थेच्या सचिवांच्या कारभाराविरुद्ध तक्रारींचा पाढा; सहकार अधिकाऱ्यांच्या पत्रालाही दाखवली ‘केराची टोपली’
रत्नागिरी जिल्हा बँकेच्या प्रगतीचे आमदार किरण सामंतांकडून कौतुक; ६,००० कोटींच्या व्यवसाय उद्दिष्टासाठी शुभेच्छा
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा सांडेलावगण येथे आषाढी एकादशीनिमित्त “साक्षरता दिंडी” व “पालखी मिरवणूक” कार्यक्रम
NEET पेपरफुटी प्रकरण : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत ठाकरे बंधूंचा सरकारवर हल्लाबोल; “अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले”
लांजा बस स्थानकाबाहेर आक्रमक गायीसह मोकाट गुरांचा सुळसुळाट; प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेत भक्तिमय आनंदवारीचे आयोजन विद्यार्थ्यांनी जपली वारकरी परंपरा; अभंग व नामस्मरणाने परिसर भक्तिमय