देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवण्याचा प्लान, भाजपमधून विनोद तावडेंना पुढे आणलं जातंय” – सुषमा अंधारे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांचें वतीने मा. प्रमोदजी गांधी. यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेउन साजरा करण्यात आला.