गावच्या सरपंच-उपसरपंच यांचं मानधन दुपट्टीन वाढ… मिळणारं आता 10 हजार रु 

गावच्या सरपंच-उपसरपंच यांचं मानधन दुपट्टीन वाढ… मिळणारं आता 10 हजार रु 

मुम्बई– गावचा कारभार करणारे सरपंच , उपसरपंच यांचे मानधन मध्ये शासनाने दुपट्टीने वाढ केल्याने राज्यभर सरपंच आणि उपसरपंच यांचे मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शासन निर्णाप्रमाणे रत्नागिरी जिल्हा तील 846 ग्राम पंचायत मधील पदाधिकारी याना सुमारे 10 हजार र.पर्यंत वाढ होणार आहे,

ज्या ग्रामपंचायत ची लोकसंख्या 2 हजार आहेत त्या ग्राम पंचायत सरपंच चे मानधन हे 3 हजार वरून 6 हजार रु. करण्यात येणार आहे आणि उप सरपंच यांचे 1हजार वरून 2 हजार रु. करण्यात येणार आहे.

2 हजार ते 8 हजार लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायत चे सरपंच चे मानधन हे 4 हजार वरून आता 8 हजार रु. करण्यात आले आहे.

तर ज्या ग्राम पंचायत ची लोकसंख्या 8 हजार असेल त्यांना आता 5 हजार वरून 10 हजार मानधन मिळणार आहे.

मुख्य मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री यांनी हा निर्णय घेतल्याने सर्व सरपंच उपसरपंच यांनी समाधान व्यक्त केले आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें