मासू ग्रामस्थांचे ग्रामपंचायत बांधकाम संदर्भात उपोषण करण्या चां इशारा…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गावाच्या मध्यवर्ती मासू बौद्धवाडी येथे पंचायत इमारत बांधावी व जंगलमय स्थानिक ठिकाणी त्वरीतवावे : ५ सप्टेंबर आमचा उपोषण – मासू बौद्धवाडी येथील गटविकास ग्रामपंचायतीकडे लेखी लेखी…
आबलोली …..
गुहागर महिला मासू गावाची ग्रामपंचायत सन १९८४ पासून म्हणजे जेव्हापासून मासू ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. तेव्हापासून फेब्रुवारी २०२४ पर्यंत गावाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घ्या गावाची मध्यभागी, मध्यवर्ती ठिकाणी बौद्धवाडी येथे ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली होती. हि इमारत ४० वर्षे बौद्धवाडी येथे होती. हि इमारत सुधीत असताना ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकांनी जिल्हा खर्च रत्नागिरी आंदोलन पाठविण्याचा प्रस्ताव जिल्हा ग्रामपंचायत जिल्हा वार्षिक निकालासाठी दिला आहे. सदरील ग्रामपंचायत तेथे न बांधता माता येथे जंगलमय ठिकाणी चालू आहे. सदरचे हे अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायती उभारणीसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. या ग्रामस्थाची माहिती आंम्हा ग्रामस्थांची तसेच तात्पुर्वी ग्रामसेवक व ग्रामसेवक आणि सरपंच संगनमताने गावाची दिशाभूल करण्यात येत आहे तसेच विशेष ग्रामपंचायतीमध्ये या कारभाराचे सरपंच जुने विचारले आहेत. इमारत तोडली त्याला मी स्वतःच सदस्यांनी विचार केला पाहिजे. सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत इतिवृत्त नमुद नमुद नमुद ग्रामपंचायत दिशाभूल केली. याला आराम कोण? तसेच सदरील ग्रामपंचायती येथे जागेचा भागभांडप तयार करण्यात आली आहे, तरीसुद्धा सदरील अध्यक्षस्थानी तावडीचा खर्च यावे आणि बलाढ्य खर्च यावा ग्रामपंचायती नही इमारत बौद्धवाडी येथे बांधण्यात यावी ते गावाच्या सोयीसाठी योग्यतेसाठी तयार करण्यात आले. फक्त वर्षभर तयार आहेत ४० वर्षे अस्तित्वात असलेली जी ग्रामपंचायत ग्रामपंचायत होती ती बौद्धवाडी येथे बांधावी या ठिकाणी आम्हा बौद्धवाडी येथे आपण नाईलाजास्तव नाईलाजास्तव आम्ही सर्व ग्रामपंचायती गुहागर आंदोलनास उतरू याची स्पष्ट नोंद करा. आम्हाला हवेचा वेगवान विचार. अन्यथा: आंम्ही मासू गावातील सर्व ग्रामस्थ ५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रस्ताविक मार्गाच्या ठिकाणी उपोषणावू याची आपणांभीर्याने नोंद असे लेखीलंबी मान. विकास अधिकारी पंचायत ग्रामस्थ गुहागर यांना मासूवाडी येथील संस्थांनी या गटाच्या प्रती १) मान दिला. तहसीलदार साहेब गुगर, २) पंचायत विभाग गुहागर, ३ मान. तथाजिल्हा अधिकारी रत्नागिरी, ४) मान. पोलिस निरीक्षक, पोलिस अधिकारी गुहागर यांना पाठपुरावा आहेत

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]