मुम्बई त माविआ चां जोडे मारो आंदोलन..!

मुम्बई मध्ये महाविकास आघाडीचं सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन….. विरोधी पक्षातील प्रमुख नेते सामील...

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नुकताच कोसळल्याच्या विरोधात मुंबईतील विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीतर्फे हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत निषेध रॅली काढण्यात आज आली .काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) या तीन MVA घटकांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौकाकडे मोर्चा वळवला आणि.परवानगी नाकारली जात असतानाही रॅली काढण्यात आली यावेळी मां शरद पवार, मां. भाई जगताप,प्रदेश अध्यक्ष नाना पटोळे, खा.सुप्रिया सुळे, आणि उध्दव जी ठाकरे सह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवर यांनी सरकारच्या भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालत आहे असा आरोप केला. रॅली मध्ये सर्वच विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्ते  सामील होते..

 

महायुतीचा MVA वर पलटवार..!  हेही वाचा

जनता यांनाच निवडणुकी मध्ये जोडे मारेल.!!- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें