महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने ग्रामीण कलाकारांचा सत्कार…

महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने ग्रामीण कलाकारांचा सत्कार

गुहागर- (वार्ताहर) – गेले 25 ते 30 वर्ष भजन व नमन या सांस्कृतिक क्षेत्रात प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सांस्कृतिक कलाकार श्री प्रवीण सिताराम साटले, उल्हास गोविंद घुमे बुवा ,गणपत बाबू घाणेकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .त्यावेळी प्रतिष्ठानचे सल्लागार व पत्रकार श्री गणेश धनावडे, सल्लागार संदीप भोसले ,संचालक मनोज पाटील ,सामाजिक कार्यकर्ते किरण भोसले ,युवा नेते प्रथमेश रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी बोलताना संचालक मनोज पाटील म्हणाले की कोकणामध्ये सांस्कृतिक चळवळ गतिमान करण्यामध्ये या लाल मातीतील लोककलाकारांचा सिंहाचा वाटा आहे .त्यांचा सत्कार करताना आम्हाला आनंद वाटतो.श्री प्रवीण साटले ,उल्हास घुमे व गणपत घाणेकर हे भजनी कलावंत असून गेली तीस वर्ष या क्षेत्रामध्ये आपली कला सादर करत आहेत .ठीक ठिकाणी भजनाचे कार्यक्रम सादर करीत आहेत महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार झाल्याबद्दल त्यांचे गुहागर नगरीतून अभिनंदन करण्यात येत आहे.

plz join us  whatsapp group more details ????

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें