दि.बुध्दीस्ट सोसायटी आँफ इडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा तळवली येथे ६८वा धम्म चक्र प्रवर्तन साजरा.

दि.बुध्दीस्ट सोसायटी आँफ इडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा तळवली येथे ६८वा धम्म चक्र प्रवर्तन साजरा...

तळवली (वार्ताहर).- गुहागर तालुक्यातील तळवली या शाखेमध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सकाळी १०.३० वा सुरवात कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड होऊन स्थानिक शाखेचे अध्यक्ष आयु.विनोद का.पवार अध्यक्ष स्थान भुषवुन दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर बुध्द पुजा पाठ होऊन शालेय मुलांची भाषणे झाली त्यामध्ये अंश समीर पवार.ओवी पवार.विश्वदिप पवार.निल मोहीते यांची धम्म पर भाषणे पार पडली. त्यानंतर स्थानिक सभासद यांची भाषणे होऊन शेवटी अध्यक्ष भाषण होऊन सकाळच्या सञातील कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सञामध्ये मुलांचे विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते.सध्यांकाळच्या सञामध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाला जयश्री पवार. वनिता पवार.सिया पवार.प्रिती पवार.रुपा पवार .अरुणा पवार.मनिषा पवार.सुरेखा पवार.मंडळाचे सहकार्य लाभले.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें