वर्षावास कार्यक्रम गाव सडे येथे विधान पवार यांच्या निवासस्थानी संपन्न

वर्षावास कार्यक्रम गाव सडे येथे विधान पवार यांच्या निवासस्थानी संपन्न

 

तळवली (मंगेश जाधव)…

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मंडणगडच्या वतीने बौध्द समाज सेवा संघ शाखा सडे या शाखेचे सभासद आयु.विधान पवार आयु.अतुल पवार यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक १३/१०/२०२४ रोजी सायं ठीक ७.०० वाजता वर्षावास प्रवचनाचा कार्यक्रम कऱण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.पांडूरंग सकपाळ हे होते. तसेच प्रवचनकार म्हणून आयु.अल्पेश सकपाळ गुरुजी(जिल्हा सचिव संस्कार) होते यानी बौध्द धम्मत पंचशील किती महत्वाचे आहे हे समजावून सांगितले तसेच प्रमुख उपस्थित आयु.हर्षद जाधव गुरूजी (तालुका अध्यक्ष) आयु. प्रमोद सकपाळ (ता.सरचिटणीस),आयु.शरद धोत्रे (ता.कोषध्यक्ष) आयु.शैलेश पवार (ता.उपाध्यक्ष) संस्कार,आयु.प्रफुल खैरे (ता.सचिव)संस्कार

आयु.अमोल सकपाळ (ता.सचिव) संस्कार तसेच ज्येष्ठ नेते किरणजी पवार,सुधीर यादव,अंकुश पवार, आकाश पवार,मयुर यादव, सचिन यादव, सत्यन जाधव,मनोज पवार, प्रतीक्षा यादव आदि मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें