वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये दत्ताराम बुरोडकर यांचा सत्कार.!

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये दत्ताराम बुरोडकर यांचा सत्कार.!

  गुहागर – (वार्ताहर) तालुक्यांतील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये दापोली तालुक्यातील बुरुंडी येथील मच्छीमार व्यावसायिक दत्ताराम बुरोडकर यांचा अमृत महोत्सवी वर्षातील स्मरणिका पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील ,शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड ,अफसाना मुल्ला व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते . दत्ताराम बाळू बुरोडकर येथील रहिवासी असून ते मच्छीमार व्यावसायिक आहेत त्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली व शाळेबाबत त्यांनी गौरव उद्गार काढले .त्यांनी शाळेला उपयुक्त विद्युत साहित्याची भेट दिली .त्यावेळी बोलताना मुख्याध्यापक मनोज पाटील म्हणाले की अमृत महोत्सवी वर्षानंतर शाळेने प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल केलेली आहे .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मुद्दमवार मॅडम यांनी केले.

plz Join whatsup group

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें