जैतापुर अणसुरे परीसरात वीजेचा लंपडाव., ग्रामस्थ हतबल, वायरमन नॉट रीचेबल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 जैतापुर अणसुरे परीसरात वीजेचा लंपडाव., ग्रामस्थ हतबल, वायरमन नॉट रीचेबल.

  राजापूर -(दिनेश कुवेस्कर) : राजापूर तालुक्यातील जैतापूर अंणसुरे विभातीलं मान्सूनपूर्व सक्रिय झाल्यापासूनं आजतागायत दोन महिने जैतापूर अंणसुरे ग्रामीण भागात खेळ खंडोबा कायम सुरूच आहे वीज चोरी नाही आणि शंभर टक्के वीज बिल वसुली असूनही जैतापूर अणसुरे अखंडित वीज पुरवठा कायमच चालू आहे जैतापुर विभागामध्ये गेले आठ दिवस ते महिना होताना दिसत आहे कोणत्याही भागाचा विकास हा भागातील रस्ते वीज पाणी आरोग्य व शैक्षणिक सुविधा यावर अवलंबून असतो व त्यावरच मोजमाप होते मात्र जैतापूर अणसुरे या भागामध्ये विदारक अशी अवस्था दिसून येत आहे यावर महावितरण सेवा काय हे तात्काळ उपाययोजना करताना दिसून येत नाही सर्व गावांमधून महावितरण विरोधात आंदोलन छेडण्याचे केले आहे काही वायरमन ग्रामस्थांचा फोन उचलत नाहीत साहेबांना फोन लावा अशी कारण देत आहे तरी यावर लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय असा सवाल उपस्थित होत आहे

जे महावि तरण चे  अधिकारी  फोन उचलत नाहीत,आपला फोन बंद करत आहेत 

खुप जणांची विदयुत उपकरने जळून गैली आहेत

यावंर कोणत्याही लोकप्रतिनिधी च ही लक्ष नाही.

सरपंच निवेली यांनी 20 वेळा फोन लावून ही पडवे वीज कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकदाही फोन उचलला नाही यावर तीव्र नाराजी झाली व्यक्त होत आहे.

Plz Join whatsup group ????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]