पाटपन्हाळे कॉलेज मध्ये राष्ट्रीय आयोडीन न्युनता विकार दिवस” साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता गुहागर जि रत्नागिरी येथे “राष्ट्रीय आयोडीन न्युनता विकार दिवस” साजरा

छाया- मंगेश जाधव

तळवली (मंगेश जाधव) – या कार्यक्रमाविषयी माहिती देताना व शपथ घेताना श्री एम डी जानवळकर, तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री एन बी जानवळकर, तालुका आरोग्य सहाय्यक श्री आर व्ही भालेकर, तालुका समूह संघटक श्रीम श्रद्धा पवार उपस्थित प्रशालेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक श्री. एम ए थरकार सर,श्री.देवरुखकर सर….या वेळी आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या गलगंड आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली व आयोडीनयुक्त मिठाचे सेवन करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रशालेचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]