वेलदूर नवानगरच्या विद्यार्थ्याने पोस्ट कार्ड व संकल्प पत्राद्वारे केली मतदान विषयक जनजागृती…

गुहागर -(वार्ताहर) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, वेलदूरनवानगर शाळेतील विद्यार्थ्यांनी बाहेरगावी, मुंबई पुणे या ठिकाणी नोकरी कामधंदा शिक्षण निमित्त राहणाऱ्या रहिवाशांना पोस्टाद्वारे पत्र पाठवून आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले,.घरोघरी , संकल्प पत्र याचे पालकांसमवेत वाचन केले .पालकांनी या उपक्रमाचे उस्फूर्त स्वागत केले .सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मनोज पाटील ,अंजली मुद्दमवार ,धन्वंतरी मोरे ,सुषमा गायकवाड ,अफसाना मुल्ला यांनी प्रयत्न केले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें