बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे भरणार गुहागर मधून उमेदवारी अर्ज

 बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे भरणार गुहागर मधून उमेदवार अर्ज

शृंगारतळी ( वार्ताहर) – गुहागर विधानसभा मतदार संघात यावेळी मोठी चुरस पाहव्यास मिळेल असें चित्र आहे. एका पाठोपाठ एक उमेदवार अर्ज घेण्यासाठी गर्दी आहे.

बळीराज सेनेचे विद्यमान जिल्हा अध्यक्ष आणि बहुजन समाजातील समाजसेवक पत्रकार पराग कांबळे यांनी 264 विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार साठी अर्ज घेतला आहे. यामुळे राजकीय चर्चा जोरात आहे.

गुहागर मध्ये शहर व ग्रामीण भागात पराग कांबळे यांचा गेली अनेक वर्षे दांडगा संपर्क आहे विविध पदावर ते कामं करीत आहेत महायुती चे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांचेकडे पहिले जात होते. मात्र आता ते बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत. गुहागर मधील विविध संघटना यावर सामाजिक कामं करीत आहेत.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें