मनसेने श्री विनोद मोरे यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारामुळे नालासोपरा आणि विरार मधील विरोधिपक्षाने घेतली धास्ती १३२ विधानसभेत मनसेने श्री विनोद मोरे यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले

तळवली (वार्ताहर) – सध्याच्या गलिच्छ राजकारणामध्ये फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हीच एकला चलो रे च्या भूमुकेत आहे सन्मानीय राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची ब्लूप्रींट सादर करून महाराष्ट्राच्या विकासासाठी तळमळ व्यक्त केली होती

नालासोपरा आणि विरार मधील नागरिकांना एवढ्या वर्ष पर्याय नव्हता आत्ता मनसेने उमेदवार घोषित करून नागरिकांना विनंती केली आहे की तुम्हाला बदल हवा असेल तर चेहरा नवीन द्यावा लागेल

श्री विनोद मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरार शहर संघटक आहेत तसेच वाहतुक सेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी व श्री पांडुरंग लोखंडे तालुका अध्यक्ष वसई यांनी वाहतूक सेनेच्या माध्यमातून अनेक लोकांची मदत केली आहे वाहतूक सेनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत विनोद मोरे हा चेहरा नालासोपरा विधानसभेतील नागरिकांच्या हृदयात घर करून आहे

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें