परतीच्या पावसाने जैतापूर परिसरात केले नुकसान

परतीच्या पावसाने जैतापूर परिसरात नुकसान.

राजापुर-(दिनेश कुवेस्कर) – राजापूर तालुक्यातील जैतापूर पडवे कोंबे इतर गावांमधून मोठ्या प्रमाणावर काल पाऊस वारा वीज चमकून घरावर सिमेंटचे पत्रे उडून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी सायंकाळी अचानक वीज पाऊस वारा येऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व शेतकऱ्यांनी भात कापणीलाही सुरुवात केली आहे ते भात खराब होऊन शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे यावर प्रशासनाने नुकसान झालेल्या भात शेती व घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें