उद्या च भाजप विधानसभेसाठी गटनेता निवडणार!!!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उद्या च भाजप विधानसभेसाठी गटनेता निवडणार!!!

 

महाराष्ट्रा मधील गटनेता निवडी साठी 

 दोन केंद्रीय मंत्री निरीक्षक म्हणून महाराष्ट्र मध्ये दाखल!!!

 

४ डिसेंबर २०२४ सकाळी १० वाजता सेंट्रल हॉल, विधानभवन येथे भाजप आमदारांची बैठक होणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आणि प्रभारी मुख्यालय

अरुण सिंह यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की

भारतीय जनता पार्टी चे संसदीय बोर्डाने ने महाराष्ट्र भाजप पार्टीच्या गटनेता निवडीसाठी श्री विजय रूपाणी, माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश प्रभारी पंजाब केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामण यांना महाराष्ट्र साठी केंद्रीय पर्यक्षक म्हणून नियुक्त केले आहे

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]