महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा आज जिल्हा दौरा!

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा आज जिल्हा दौरा!

रत्नागिरी, दि.16 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे!

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा आज जिल्हा दौरा!

मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मोटारीने पुणे येथून सावर्डेकडे प्रयाण(कराड-पारण-चिपळूण मार्गे).
दुपारी 2 वाजता कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे. दुपारी 3 ते 4 वाजता महिला संघटना बैठक.रात्रौ 9 वाजता एमटीडीसी गणपुतीपुळे येथे मुक्काम.
बुधवार दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता मोटारीने गणपतीपुळे येथून रत्नागिरीकडे प्रयाण.सकाळी 11 ते दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा नियोजन भवन,जिल्हा रत्नागिरी येथे जनसुनावणी.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा आज जिल्हा दौरा!

दुपारी 2 ते 2.30 वा. राखीव.दुपारी 2.30 ते 3.30 वा. जिल्हास्तरीय आढावा बैठक.
चार वाजता रत्नागिरीकडून सिंधुदुर्गकडे प्रयाण.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें