गुहागर तालुका वंचित बहूजन आघाडीच्या वतीने परभणी येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध -गुहागर पोलिस ठाण्यात निवेदन 

तळवली (मंगेश जाधव)– परभणी महाराष्ट्र राज्य येथे दि.१०/१२/२०२४रोजी विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या प्रतीकृतीची विटंबना करण्यात आली .

गुहागर तालुका वंचित बहूजन आघाडीच्या वतीने परभणी येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध -गुहागर पोलिस ठाण्यात निवेदन 

१०/१२/२०२४रोजीच्या घटनेनंतर पोलिसांनी कोबिंग आँपरेशन करुन जिल्ह्यातील तरुणांना अटक करण्यात आली.सदर प्रकरणात शिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलिसांनी केलेल्या अमानुषपणे मारहानीत पोलिस कस्टडीतच त्याचा मृत्यू झाला. या जूल्मी घटने बद्दल व परभणी येथील प्रियदर्शनी नगर येथे राहाणार्या वच्छला मानवदे या महीलेने पोलिसांच्या कोबिंग आँपरेशनचे मोबाईलव्दारे चित्रिकरण केले म्हणून कोबिंग आँपरेशन करणाऱ्या पोलिसांनी या महीलेला अमानुष मारहान करुन पोलिस ठाण्यात नेले तिथे देखील तिला अमानुषपणे मारहान करण्यात आली. अशा प्रकारे बेकायदेशीर कारभार करणाऱ्या पोलिस यंत्रेणेतील दोषीचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावे व शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुंटूबांला योग्य तो न्याय मिळण्यासाठी तसेच संविधानाचा

गुहागर तालुका वंचित बहूजन आघाडीच्या वतीने परभणी येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध -गुहागर पोलिस ठाण्यात निवेदन 

सन्मान ठेवावा या करीता गुहागर तालुका वंचित बहूजन आघाडीच्या वतीने तहसिलदार कार्यालय व गुहागर पोलिस ठाणे या ठिकाणी निवेदन देवुन जाहीर निषेध करण्यात आला.

गुहागर तालुका वंचित बहूजन आघाडीच्या वतीने परभणी येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध -गुहागर पोलिस ठाण्यात निवेदन 

यासाठी वंचित बहुजन आघाडीचे गुहागर तालुका कार्यकारणी विजय पवार (कोषाध्यक्ष), सुदेश कांबळे (उपाध्यक्ष), शरद जाधव(प्रमुख सल्लागार), वंचित बहुजन आघाडी गुहागर तालुका महासचिव विनोद काळुराम पवार,सुदेश मोहीते(सचिव) व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते

???? PLz आमच्या whatsup group ले join व्हा.???????? क्लिककरा

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें