नव वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात निवास्थाने हाँटेल हाऊसफुल्ल.

नव वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात निवास्थाने हाँटेल हाऊसफुल्ल.

तळवली (मंगेश जाधव)- सरत्या वर्षाला निरोप आणि नविन वर्षाचे स्वागत असा पर्यकांना व्दिगुणीत करणारा पर्यटन हंगाम सुरु झाला पर्यटकांना कोकणच्या सौदर्याचे आतापासुनच वेध लागलेले दिसून येत आहेत. याचे कारण म्हणजे सर्व लाँज निवास्थाने पर्यटन विकास मंडळाची निवास्थाने बुंकीगने हाऊसफुल्ल झालेली आहेत. कोकण विभागातील रायगड .रत्नागिरी .सिधुदूर्ग .या जिल्ह्यात निवास्थाने शंभर टक्के बुंकीगझालेले असुन पर्यटकांकडून या वर्षी चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

नव वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात निवास्थाने हाँटेल हाऊसफुल्ल.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात विशेष करुन धार्मिक स्थंळाकडे पर्यटकाचा आधिकओढा असतो जेथे निसर्ग सौदंर्य बरोबरच धार्मिक पुरातण स्थेंळे आहेत अशा ठिकाणी पर्यटक आधिक येतात. य्यामुळे देवालयेही सज्ज झालेली आहेत प्रसिद्ध देवस्थानाकडूनही पर्यटकांना निवासाची व्यवस्था करण्यात येते धार्मिक स्थळाच्या ठिकाणीही पर्यटकांसाठी सुविधा पुरविण्यात येतात.त्यामुळे पर्यटकांकडून या स्थळानां आधिक पसंती मिळते रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा अलिबाग अशा भागातील पर्यटन स्थळे पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहेत . दरवर्षी कोकणाकडे येणारा पर्यटक आपली राहाण्याची व जेवणाची व्यवस्था अगोदरच बुंकीग करुन ठेवतो यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने आँनलाईन बुंकीगची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें