रत्नागिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन

 

रत्नागिरी :— शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी या संस्थेत 27 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.या तंत्रप्रदर्शन मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व व्यवसायातिल प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे.*

 

तरी या कालावधील रत्नागिरी शहरातील सर्व शाळा तसेच कॉलेज यांनी सकाळी 11 ते दुपारी 2 वा. या वेळेत तंत्रप्रदर्शन लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी गटनिदेशक सी.आर .शिंदे मो.क्र. ९९६७७७५३१७, गटनिदेशक पी.जी.कांबळे ९४२३८७६८८३ यांच्याशी संपर्क साधावा.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]