संगमेश्वर तालुक्यात अनेक वर्षे महसूल अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अनधिकृत वाळू उपसा,वाळू वाहतूक, वाळू साठा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संगमेश्वर तालुक्यात अनेक वर्षे महसूल अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अनधिकृत वाळू उपसा,वाळू वाहतूक, वाळू साठा

 अनेकवर्षे पाठपुरावा आणि उपोषण करूनही कारवाई नाही

संगमेश्वर तालुक्यात अनेक वर्षे महसूल अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अनधिकृत वाळू उपसा,वाळू वाहतूक, वाळू साठा

दिवसरात्र मोठ्याप्रमाणात वाहतूक सुरू.

 

 जिल्हाधिकारी,जिल्हा गौण खनिज विभाग रत्नागिरी महसूल अधिकारी संगमेश्वर यांचेकडे दप्तरी तक्रारी असूनही जैसे थे.

 

पुरावे व पंच यादी देऊनही गेली सहा महिने आंगवली, घोडदे,बुरंबी,अशा अन्य ठिकाणी कारवाई नाही

 

संबंधित वाळू माफियांना सबंधित छाप्याची माहिती.

मोठ्याप्रमाणात अनेक वर्षे वाळू उपसा असून फक्त छाप्याचा शो,*

 

 संगमेश्वर – रत्नागिरी जिल्हातील संगमेश्वर तालुक्यात अनेक वर्षे महसूल अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अनधिकृत वाळू उपसा,वाळू वाहतूक, वाळू साठा पुन्हा व्यवसाय जोरात सुरू राहणार अनेक वर्षे असेच सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे.ठोस उपाययोजना आवश्यक आहे 

र त्नागिरी जिल्ह्यात असे अनेक ठिकाणी वाळू उपसा वाळू साठा सुरू असून संगमेश्वर मध्ये करजुवे आंगवली घोडदे,बरंबी, शेवर कोंड,अशा अनेक ठिकाणी अनेक वर्षे वाळू उपसा वाळू साठा,वाहतूक महसूल खात्याने परवानगी दिली असल्याप्रमाणे व्यवसाय सुरू आहे.महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेच परंतु आंगवली, घोडदे,बरंबी,शेवर कोंड बावनदी पात्रामध्ये अनेक वर्षे काही पक्षा चे कार्यकर्ते उपसा करीत असून त्यांना

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]