आमदार कालिदास कोळंबकर यांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद!

आमदार कालिदास कोळंबकर यांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद!

मुंबई – वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या ९ निवडणुका सलग जिंकून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतीय महानगरातील ते सर्वात जास्त वेळा सलग विधानसभा निवडणूक जिंकणारे ‘पहिले आमदार’ ठरले आहेत.*

 

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि वर्ल्ड रेकॉर्डस बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर आणि संस्थेचे विशेष प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आमदार कोळंबकर यांचा पदक आणि गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें