प्रभू श्री रामलेल्ला अयोध्या प्राणप्रतिष्ठा वर्षपुर्ती सोहळा शिव स्वराज्य मंच च्या वतीने साजरा

प्रभू श्री रामलेल्ला अयोध्या प्राणप्रतिष्ठा वर्षपुर्ती सोहळा शिव स्वराज्य मंच च्या वतीने साजरा.

नदकुमार बगाडे:

अहिल्या नगर – ऐतिहासिक आणि स्वाभिमानाचा दिवस प्रभू श्री रामलेल्ला अयोध्या प्राणप्रतिष्ठा वर्षपुर्ती सोहळा शिव स्वराज्य मंचच्या वतीने आयोजित करण्यात आला यावेळी प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र भाऊ सोनवणे सागर शेठ चापाणेरकर विजय शेठ दंबिर शिव स्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण युवा नेते विशाल मोजे संदीप भाऊ शेडगे अब्दुल भाई शेख हनिफ भाई पठाण युवराज पाटील अक्षय वाघ रमिज पोपटिया विशाल शेडगे गोपाल चांडक अभिषेक पाटील निलेश गीते अप्पा सोनवणे अमित शेठ कुकरेजा अविनाश भोसले सोमनाथ घुगे साईराम थोरात कफील शिदिकी रवि पंडीत हारून तांबोळी युसुफ शेख सिकंदर तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते

नदकुमार बगाडे: आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी.

 

नंदकुमार बगाडेपाटिल.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें