अभिनंदन ! डी वाय एस पी अनिल लाड यांना राष्ट्रपती पदक जाहीर!!!

अभिनंदन ! डी वाय एस पी अनिल लाड यांना राष्ट्रपती पदक जाहीर!!!

रत्नागिरी (वार्ताहर) – रत्नागिरी शहरात तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले उपपोलीस अधीक्षक सध्या पालघर व अतिरिक्त विभागीय कार्यभार डहाणू चा असलेले अनिल लाड यांना गुणवता पूर्ण कामा साठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

रत्नागिरी शहरा बरोबर इतर ठिकाणी चांगले काम केलेले पोलीस अधिकारी अनिल लाड याच्या गुणवता कामासाठी 26 जानेवारी ला भारताच्या राष्ट्रपती
द्रोपदी मुर्मू याच्या हस्ते त्यांना हे पदक देण्यात येणार आहे.

या बाबत सा. रत्नागिरी वैभव शी बोलताना डी वाय एस पी अनिल लाड यांनी सांगितले की माझ्या या योगदानातून रत्नागिरी शहराचा ही फार मोठा वाटा असल्याचे सांगितले.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें