छत्रपती युवा सेना गुहागर तालुका अध्यक्षपदी सचिन कोंडविलकर

छत्रपती युवा सेना गुहागर तालुका अध्यक्षपदी सचिन कोंडविलकर

आबलोली (संदेश कदम) 

छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ कदम यांच्या आदेशाने छत्रपती युवा सेना गुहागर तालुका अध्यक्षपदी सचिन सुरेश कोंडविलकर यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रियाज ठाकूर यांनी नियुक्ती पत्राद्वारे नियुक्ती केली आहे.

गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरेश कोंडविलकर यांच्या सामाजिक कार्याची छत्रपती युवा सेना महाराष्ट्र राज्य यांनी दखल घेऊन छत्रपती युवा सेना गुहागर तालुकाध्यक्षपदी सचिन कोंडविलकर यांची नियुक्ती केली आहे . गुहागर तालुका छत्रपती युवा सेना अध्यक्षपदी सचिन कोंडविलकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें