जि. प. शाळा दळे नं. १ व २ चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

जि. प. शाळा दळे नं. १ व २ चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

जि. प. शाळा दळे नं. १ व २ चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

राजापूर :- ( दळे) :– राजापूर तालुक्यातील दळे गावातील जि. प. शाळा नं. १ व २ चे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५ मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या प्रसंगी सत्यनारायणाची पूजा, हळदीकुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, पोलिस पाटील, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने महिलावर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.

हा सोहळा गावातील नागरिकांसाठी आनंदाचा क्षण ठरला असून, ग्रामस्थांनी शाळेच्या उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

Samir Shirvadakar
Author: Samir Shirvadakar

???? समिर शिरवडकर ???? राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें