कुवे येथे आयशर च्या धडकेत मोटरसायकल स्वराचा जागीच मृत्यू

कुवे येथे आयशर च्या धडकेत मोटरसायकल स्वराचा जागीच मृत्यू

लांजा ( जितेंद्र चव्हाण- वार्ताहर) – आयशर कंटेनर ने पाठीमागून धडक दिल्याने मोठा सायकल स्वराचा मृत्यू

कुवे येथे आयशर च्या धडकेत मोटरसायकल स्वराचा जागीच मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर कुवे येथील घटना

ठोकर दिल्यानंतर आयशर चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न, असफल ठरला.

लांजा  पोलिसांनी आयशर कंटेनर चालकाला घेतले ताब्यात.अधिकचा तपास सुरू आहे 

सविस्तर वृत्त असे की..

गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर कंटेनर ने मोटर सायकल ला पाठीमागून धडक दिल्याने मोटार सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज शुक्रवारी 31 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता मुंबई गोवा महामार्गावर कुवे खत कारखाना येथे घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील आरगाव कुणणेगाव येथील रहिवासी असलेले शिवाजी रामा भेरे (वय 54) हे आज शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटरसायकलने( क्रमांक एम एच 08 एएम 2676) लांजा कडे येत असताना मुंबई गोवा महामार्गावर कुवे खत कारखाना समोर पाठीमागून आलेल्या आयशर कंटेनर ने मोटार सायकल ला पाठीमागून धडक दिली. आयशर कंटेनर (क्रमांक एम एच 04 केएफ 7116) हा मुंबईहून गोव्याकडे चालला होता. मोटार सायकल ला धडक दिल्यानंतर अब्दुल मोहिद खान वय वर्ष 32 ठिकाणाहून पलायन केले.
मात्र या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर पोलिसांनी मुंबई गोवा महामार्गावर ती नाकाबंदी केली होती. नाकाबंदी दरम्यान सदर आयशर कंटेनर हा लांजा येथे एका धाब्यावर थांबलेला आढळून आला त्यानुसार पोलिसांनी आयशर कंटेनर चालकाला गाडीसह ताब्यात घेतली.
अपघात प्रकरणी कंटेनर चालक अब्दुल मोहिद खान याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें