कुवेशीचा विघ्नहर्ता – माघी गणपती उत्सव २०२५ 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कुवेशीचा विघ्नहर्ता – माघी गणपती उत्सव २०२५ 

✍️राजू सागवेकर/राजापूर

 

▪️ सालाबादप्रमाणे याही वर्षी राजापूर तालुक्यातील कुवेशी येथे माघी गणपती उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे.

 

▪️ यासाठी बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

➡ महाप्रसाद वेळ: दुपारी १ ते ३

 

▪️ तसेच, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

➡ वेळ: दुपारी ३ ते ६

▪️ सर्व गणेश भक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व बाप्पाच्या चरणी भक्ती अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]