अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली,संत नामदेव शिंपी समाज,कोलहापुर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल,मा श्री सुरेश पुकाळे साहेब यांचा सत्कार 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली,संत नामदेव शिंपी समाज,कोलहापुर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल,मा श्री सुरेश पुकाळे साहेब यांचा सत्कार 

गडहिंग्लज येथे सत्कार करताना कोल्हापुर जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री भारत कोळेकर साहेब

तसेच गडहिंग्लज तालुका अध्यक्ष मा. श्री तुकाराम खटावकर. तालुका उपाध्यक्ष आनंद पिसे, गडहिंग्लज शहर अध्यक्ष मा.श्री रविंद्र महाडीक सांगली जिल्हाध्यक्ष मा श्री उदय मुळे मा. श्री संतोष मुळे ( कडेगाव ), श्री.दिनकर पंतगे(जत),शिरोळ तालुका अध्यक्ष मा श्री शुक्राचार्य उरुणकर शिरोळ तालुका सेक्रेटरी मा.श्री दत्ता पोरे व मा. श्री परमेश्वर भोपी साहेब व सर्व गडहिंग्लज संत नामदेव शिंपी समाज व पदाधीकारी हजर होते*

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]