निती आयोग भारत सरकार मुंबई जिल्हा कार्यकारी प्रभारी शशिकांतजी सुर्वे यांची शृंगारतळी येथील मनसेच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट

निती आयोग भारत सरकार मुंबई जिल्हा कार्यकारी प्रभारी शशिकांतजी सुर्वे यांची शृंगारतळी येथील मनसेच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट

मनसेचे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केले जंगी स्वागत

आबलोली (संदेश कदम)

राष्ट्रीय लोक तक्रार निवारण आयोग संलग्न निती आयोग भारत सरकार मुंबई जिल्हा कार्यकारी प्रभारी शशिकांतजी सुर्वे यांनी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी शशिकांतजी सुर्वे यांचे शाल घालून पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले यावेळी पत्रकार संदेश कदम, पत्रकार गणेश कीर्वे, दापोलीचे संजय बारसे आणि महाराष्ट्र सैनिक राहूल जाधव आदी. उपस्थित होते. यावेळी शशिकांतजी सुर्वे यांनी मनसेच्या संपर्क कार्यालयाची आणि राजसाहेबांची भरभरुन स्तुती करुन गरीब जनतेची कामे करा असा संदेश दिला

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें