भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य : पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडसह रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष; जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा
गुहागर पांचाळ सुतार समाज मंडळाचा ३३ वा वर्धापन दिन उत्साहात, ६० गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव; समाजभूषण दीपक चिवेलकर यांचा विशेष सन्मान