कोरटकरला दिलासा? कोर्टात प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभा, 17 मार्चपासून कोल्हापूर न्यायालयात सुनावणी!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोरटकरला दिलासा? कोर्टात प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभा, 17 मार्चपासून कोल्हापूर न्यायालयात सुनावणी!

कोल्हापूर -इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष हजर न राहता वकिलांतर्फे आपली बाजू मांडण्याचा दिलासा कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाकडून मिळाला आहे. येत्या 17 मार्चपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. दरम्यान, कायद्यातील पळवाटा शोधून कोरटकरला सरकारी संरक्षण मिळत असल्याचा आरोप हस्तक्षेप याचिकाकर्ते दिलीप देसाई यांनी राज्य सरकारवर केला.*

आज सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक गळवे उपस्थित होते. सरकारतर्फे विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. या प्रकरणात संशयित आरोपी प्रशांत कोरटकर याला प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात आज सुनावणी होणार होत़ी कोरटकरला न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी पोलिसांनी केली. मात्र ती फेटाळण्यात आली. न्यायालयाने 17 मार्चपासून या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

*त्वरित अटक झाली पाहिजे – ॲड. असीम सरोदे*

‘महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या कोरटकरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे चिल्लर म्हणतात; पण सरकारकडून या प्रकरणात विरोधाभास होत आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर सोशल मीडियावर कोरटकर याचे मोठय़ा प्रमाणात पह्टो आहेत. इंदूर आणि मुंबईत कोरटकरच्या राहण्याची सोय कोणी केली, हे समोर आले पाहिजे. महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्ये करणाऱ्या कोरटकरला त्वरित अटक झाली पाहिजे,’ अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी केली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात