भारतीय लहुजी सेना च्ये वतिने.श्रीरामपुर नगरपरिषद, मुख्याधिकारी साहेब यांचा.सत्कार

भारतीय लहुजी सेना च्ये वतिने.श्रीरामपुर नगरपरिषद.

मुख्याधिकारी साहेब यांचा.सत्कार

श्रीरामपुर शहरातील मुख्य रस्ते पुर्ण खराब झाले असुन रस्ते तात्काल तयार करावे आशी मागनी भारतीय लहुजी सेना ने केली होती ,त्या निवेदनाची दखल घेउन रंगोली चौक, नेवासा रोड आदी ठीकानी रोडाचे काम केल्याबद्दल भारतीय लहुजी सेना च्ये वतिने सत्कार करण्यात आले त्यावेळी भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख,रमेज पोपटीया, सागर गंगावने, सिकंदर भाई,आदी कार्यकर्ता उपस्थित होते

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें