गुहागर तहसीलदारांनी आदेश देऊनहीं मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयासमोर “नागरिकांची सनद” फलक अद्याप लावण्यात आले नाहीत..!*

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

*गुहागर तहसीलदारांनी आदेश देऊनहीं मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयासमोर “नागरिकांची सनद” फलक अद्याप लावण्यात आले नाहीत..!*
*माहिती अधिकार कार्यकर्ते रत्नदीप गडदे

आबलोली – संदेश कदम (प्रतिनीधी):
कार्यालयाने किंवा विभागाने दिलेल्या सुविधा यांची सूची किंवा सेवा तसेच अशा सुविधा किंवा सेवा सर्वसामान्य जनतेला पुरविण्यासाठी असलेली कालमर्यादा म्हणजेच नागरिकांची सनद यांचे फलक तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात दिसून येत नाही अशी तक्रार गुहागर तालुक्यातील तवसाळ येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रत्नदीप गडदे यांनी २२ जुलै २०२४ रोजी “आपले सरकार” पोर्टलवर तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार गुहागर तहसिलदार परिक्षीत पाटील यानी या तक्रारीची त्वरित दखल घेऊन तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ कार्यालयात ज्या ठिकाणी “नागरिकांची सनद”चे फलक लावण्यात आलेल्या नाहीत किंवा सुस्थितीत नाही तेथे दर्शनी भागावर लावुन त्याबाबतचा अहवाल दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी तहसिल कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु काही ठिकाणी अद्यापही याबाबतचे फलक मंडळ अधिकारी किंवा तलाठी कार्यालयासमोर लावण्यात आलेले नाहीत. तरी तहसीलदार महोदय यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रत्नदीप गडदे यांनी केली आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

‘जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा ८० केंद्रीय कायद्यांतील १००० हून अधिक गुन्हे डिक्रिमिनलाइज;...
Read More
जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) वयाची...
Read More
सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या ९व्या...
Read More
जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका सर्व नियामक नियमांचे काटेकोर पालन आणि अत्याधुनिक 'क्लोज्ड-लूप' प्रणालीचा...
Read More
लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ - नाट्यलेखन स्पर्धा मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक...
Read More
लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे इंडियन प्रीमियर...
Read More
प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार रत्नागिरीत बागायतदारांचा एल्गार; ४ एप्रिलला देवगडमध्ये होणाऱ्या...
Read More
आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): , ईडन गार्डन्स, कोलकाता...
Read More
ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश अधिकारी घडविण्याची परंपरा कायम आबलोली (संदेश कदम) चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार...
Read More
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह