पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त 

१० वी व १२ वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

 

विरार – संदीप शेमणकर

पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा

भारतीय जनता पाटी, विरार (पूर्व) दक्षिण मंडळातर्फे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण –

गंगाबाई जगन्नाथ गार्डन हॉल, विवा तारांगण च्या बाजूला, वरद विनायक लेन, विरार (पूर्व)

संपर्क : भारतीय जनता पाटी कार्यालय, वरदविनायक लेन, विरार (पूर्व)

7218193187/9561043766

रविवार दिनांक ०१ जून २०२५ वेळ : सकाळी ११:०० वाजता प्रमुख उपस्थिती

श्री.मा.आमदार राजनजी नाईक

मृणाली मनिष वैद्य

मनिष नरेश वैद्य

अध्यक्ष श्री समर्थ महिला मंडळ

शहर अध्यक्ष (विरार पूर्व दक्षिण मंडळ)

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें