आबलोलीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सलग १५ व्या वर्षीहि आप्पा कदम यांची अविरोध निवड..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोलीच्या तंटामुक्ती समीती अध्यक्षपदी सलग १५ व्या वर्षीहि आप्पा कदम यांची अविरोध निवड..!

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय आबलोली येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली यावेळी तंटामुक्ती समिती निवडीचा विषय ग्रामसेवक श्री. बाबूराव सुर्यवंशी यानी सभागृहा समोर मांडला यावेळी सुभाष काजरोळकर यांनी श्री. विद्याधर राजाराम कदम उर्फ आप्पा कदम यांच्या नावाची सलग १५ व्या वर्षी हि अविरोध निवडीची सूचना आणली या सूचनेला प्रमोद गोणबरे यांनी अनुमोदन दिले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला

विद्याधर राजाराम कदम ऊर्फ आप्पा कदम यांचे रक्तदान करण्यात फार मोठे योगदान असून त्यांनी आता पर्यंत अनेक महिला – पुरुषांना रक्तदान करून जिवदान दिले आहे.आप्पा कदम यांनी स्वातंत्र्यदिनी ६४ व्या वर्षात ९८ वेळा रक्तदान केलेले आहे आणि त्यांच्या वाढदिवशी ३० जानेवारी २०२५ रोजी आप्पा कदम यांनी रक्तदानाच्या शतक पूर्तीचा संकल्प केला आहे. आप्पा कदम यांना “आबलोली भूषण”, ” जिवनदाता” , “जिवन गौरव”असे अनेक पुरस्कार देऊन त्यांच्या रक्तदानाच्या पवित्र कार्याला प्रेस क्लब गुहागर,आप्पा कदम मित्र मंडळ, आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली, मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच खेरशेत, अशा अनेक संस्थांनी आप्पा कदम यांचा जाहीर सत्कार करून गौरविले आहे आप्पा कदम यांनी गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी आजपर्यंत महत्वपूर्ण योगदान दिले असून ते

दुसऱ्याच्या सुख – दु:खात धाऊन जातात सामाजिक काम करताना सर्वांना बरोबर घेऊनच गावाचा एकोपा अबाधित ठेवण्यात आप्पा कदम यांचा फार मोलाचा वाटा आहे

आप्पा कदम यांची सलग १५ व्या वर्षी तंटामुक्ती समीती आबलोलीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्या बद्दल सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके , ग्रामसेवक बाबूराव सुर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे, पोलीस पाटील महेश भाटकर, गाव प्रमुख यशवंत पागडे, अनंत पागडे,गावचे खोत सचिन कारेकर, ऍड.प्रमेय आर्यमाने, अविनाश कदम,माजी सैनिक अनंत पवार, माजी सरपंच महेंद्र कदम, विद्याधर कदम, सौ. वृषालीताई वैद्य,सौ.शैला पालशेतकर,सौ. पायल गोणबरे, सौ. पुजा कारेकर, श्रीमती. मोहिनी पांचाळ, संजय कदम, अमित करजकर, सुभाष काजरोळकर, प्रमोद गोणबरे, उमेश पवार, सुमित पवार ,अनिकेत पागडे यांचेसह गाव प्रमुख, वाडी प्रमुख तसेच ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, सदस्य या सर्वांनी विद्याधर राजाराम कदम उर्फ आप्पा कदम यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam