युनियन बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी! अर्ज प्रक्रिया सुरू..!!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

Union Bank Recruitment 2024: युनियन बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी! अर्ज प्रक्रिया, स्टायपेंडबद्दल अधिक वाचा….

 

Union Bank of India Recruitment 2024: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिसशिप साठी अनेक रिक्त जागा

उपलब्ध असून या रिक्त जागा भरण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे भरती जाहीर करण्यात आले आहे. भरतीतून अप्रेंटिसशिप

साठीच्या ५०० रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. ही पाचशे पदे देशातील विविध राज्यांमध्ये विभागलेली आहेत. यातील ५६ पदे ही महाराष्ट्रात आहेत.

 

UBI bank Job Application: अर्ज प्रक्रिया-युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अप्रेंटिसशिप साठीच्या या भरतीत इच्छुक उमेदवार

ऑनलाईन पद्धतीने त्यांचा अर्ज सादर करू शकतात.

अर्ज प्रक्रिया २८ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाली असून १७ सप्टेंबर २०२४ ही ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख नेमून देण्यात आली आहे. त्यानंतर सादर करण्यात

आलेले अर्ज भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

 

या भरतीत सहभागी होण्यासाठी चा अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारले जाईल

. खुला वर्ग आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर इतर आरक्षित वर्गांना त्यांच्या वर्गानुसार ४०० रुपये किंवा ६०० रुपये असे अर्ज शुल्क भरावे लागेल.

 

UBI Bharti, Age Limit: वयोमर्यादा-

 

अप्रेंटिसशिप साठी सुरू असलेल्या या भरतीत कमीत कमी २० वर्षे ते जास्तीत जास्त २८ वर्षांपर्यंतचे उमेदवार सहभागी होऊ शकतात. एसी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना

या वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. ओबीसी वर्गातील उमेदवार यांना वयाच्या अटीमध्ये तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

 

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिसशिप साठी रुजू झाल्यानंतर उमेदवार पुढील एक वर्षासाठी त्या पदावर रुजू राहील. या कालावधी दरम्यान

उमेदवाराला दर महिन्याला १५ हजार रुपयांचा स्टायपेंड दिला जाईल. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या या प्रिंटरशिप साठीच्या

भरतीत कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात. या भरती संदर्भातील अधिक माहिती

युनियन बँक ऑफ इंडियाच्या https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

 

UBI Vacancy: महाराष्ट्रातील ५६ पदांची विभागणी पुढीलप्रमाणे:

 

स्थळ रिक्त पदे

मुंबई विभाग अंधेरी ६

बोरीवली ६

दक्षिण मुंबई ७

ठाणे ६

वाशी ७

पुणे विभाग अहमदनगर ३

अमरावती १

ग्रेटर पुणे ४

कोल्हापूर ३

नागपूर ४

नाशिक ३

पुणे मेट्रो ६

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam