दळेतील त्या नियमबाह्य ग्रामसभेची सुनावणी पुन्हा एकदा सीईओ कडे संपन्न

breking news

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दळेतील त्या नियमबाह्य ग्रामसभेची सुनावणी पुन्हा एकदा सीईओ कडे संपन्न

सरपंचाच्या रजेचा अर्ज मागल्या दाराने ग्रामविकास अधिकाऱयाने केला सादर, तर सरपंचाची वकिली करू नका,सीईओ चे ग्रामविकास अधिकाऱ्यला खडे बोल

चौकशी अधिकारी हुलगुंढे आणि गिरी यांच्या अहवालाला केराची टोपली?

■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.

राजापूर:-( दळे) :- राजापूर तालुक्यातील मनमानी कारभार ने गाजलेली ग्रामपंचायत दळे मधील ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ ची पायमल्ली करून,आपल्या अधिकारात लावलेल्या ग्रामसभा अंगलटी आल्याने कोकण आयुक्तांनी पुन्हा एकदा सीईओ कडे म्हणणे
मांडण्यासाठी आज दि.२४ ला दालनात सुनावणी लावणी होती.यावेळी होळी ग्रामस्थ उपस्थित होते.
या विषयावर युक्तिवाद सुरू असतानाच नेहमीप्रमाणे सरपंचांनी वकिली करणारे ग्रामविकास अधिकारी गोरक्ष शेलार यांनी मागल्या दाराने सरपंचांचा रजेचा अर्ज सीईओ पुढे सादर केला.त्यावेळीं मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी ग्रामविकास अधिकारी यांना “तुम्ही काय सरपंचाची वकिली करता की काय?”असे खडे बोल सुनावले तेव्हा एकच हास्य उमटला.यावेळी होळी ग्रामस्थ यांनी विचारणा केली असता,मग जेव्हा या विषयी मा.विस्तार अधिकारी हुलगुंडे आणि मा.विस्तार अधिकारी गिरी यांच्या समोर हा रजेचा अर्ज सुनावणी समितिच्या पुढे का नाही ठेवले? असा प्रश्न केला असता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ते दोनही सुनावणी अहवालाचे वाचन केले त्या मध्ये असा रजा मंजूर किव्हा मासिक सभेच्या ठरावा चा कोणताही उल्लेख त्यात नव्हता, त्याचप्रमाणे मागील याच दालनात सुनावणी दरम्यान रजे बाबत आम्हाला काही माहीत नाही असे उत्तर याच ग्रामविकास अधिकारी गोरक्ष शेलार यांनी दिले होते.मग आज च्या सुनावणी दरम्यान हा रजेचा अर्ज आणि मासिक सभा ठराव आला कुठून असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही?मग आज चा अर्ज शेलार यांनी मागल्या दरवाजाने दिला कसा अशी उलट सुलट चर्चा ग्रामस्थां मधून होत आहे.आणि शासकीय अधिकारी आणि सुनावणी समिती चे अहवाल हे काय ग्रामस्थांचे मनोरंजन होते की काय?आणि अहवाल केराच्या टोपलीत गेले की काय? असा सवाल ही निर्माण झाला आहे.
तसेंच,रजा पत्र मंजूर गट विकास अधिकारी यांच्या कडे मंजुरी साठी आजपर्यंत गेला नाही. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत अधिनियम नुसार ग्रामसभा ही इंग्रजी मुळाक्षरे प्राणने रोटेशज पद्धतीने लावण्यात यावी असे असतात मासिक सभा किव्हा ग्रामसभा ठराव घेतला पाहिजे असे ग्रामपंचायत चे म्हणणे आहे,परंतु, अधिनिययात असा कुठेही उल्लेख नाही मग असे का? असे अनेक प्रश्न या सुनावणी दरम्यान उपस्थित करण्यात आले. संमधीत विषयावर आता कोकण आयुक्त काय निर्णय घेतील याकडे लक्ष आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला