श्रीरामपूर तालुक्यामध्ये. व. शहरात. दसरा सण व उत्साहत साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीरामपूर तालुक्यामध्ये. व. शहरात.
दसरा सण व उत्साहत साजरा.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी.
नंदकुमार बगाडे पाटील.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. श्रीरामपूर सह. दसरा सण व चाहात साजरा करण्यात आला. यावेळी. यावेळी विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक. विविध पारंपारिक पद्धतीने. श्रीरामपूर शहरामध्ये. अनेक धार्मिक सामाजिक. देवीसमोर अनेक देखाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी.. रेणुका माताचे दर्शन. केदारेश्वर महाराजांचे दर्शन. आई तुळजाभवानीचे दर्शन. बजरंग बली लंका दहन दर्शन. महाकाली माता दर्शन. छत्रपती शिवाजी महाराज यांचा दर्शन व देखावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली आपल्या मावळ्यांसह दर्शन व देखावा. महाबली वीर हनुमान दर्शन व देखावा. हाय रेणुका मातेचे दर्शन देखावा. अशा विविध सामाजिक धार्मिक. विविध मंडळाच्या वतीने देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाखोंच्या देवी भक्तांनी. देखावे पाहण्याचे व दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी बगाडे पाटील म्हणाले की
देवीच्या समोर देखावे म्हणजे. एक पारंपरिक पद्धत व जुन्या रूढी परंपरा ला. ऊर्जा देण्याचे काम. देखावे काम करतात. अजूनही. धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे. जुन्या परंपरेला उजाळा देऊन. प्रत्येक तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी. चांगल्या प्रकारे. कार्य करतात. सामाजिक कार्यातून. धार्मिक कार्यातून अनेक देखावे सादर करून श्रीरामपूर शहरांमध्ये चांगले काम हाती घेतले होते. श्रीरामपूर शहरात नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये. दसरा सण व चहा साजरा करण्यात आला.
यावेळी बगाडे पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील. लाखोंच्या संख्येने देवी भक्तांनी. माता तुळजाभवानी आई. मांढरची देवी काळुबाई. माहूरची रेणुका माता. वणीची सप्तशृंगी माता. कोल्हापूरची महालक्ष्मी माता. महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्त आणि देवी भक्तांनी. लाखोंच्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी. पाऊस पाणी चांगला झाल्यामुळे. अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान वाटले पण. सुदैवाने निम्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात. पावसाने सर्वसामान्य जनतेला हैराण केले होते. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ झाला झाला होता. या पावसामुळे अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या वर शेतीमध्ये पेरलेले पिकांचे. अतोनात नुकसान झाले व शेतीतील पिके सोडू लागले होते. हात घ्यायला आलेले पिके पावसामुळे सडून गेले होते.
सोयाबीन बाजरी मका. गहू हरभरा कपाशी. आधी पिके जमिनीमध्ये सोडून गेले होते. तर काही ठिकाणी. या पावसामुळे सामान्य नागरिकांनी व्यापाऱ्यांना सुद्धा फटका बसला होता. म्हणून. चांगल्या प्रकारे. महाराष्ट्र राज्य सरकारने. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना. भरपूर असे अनुदान मंजूर करावेत. बागायतदार पासून ते. जिरायदार शेतकऱ्यांना. प्रत्येक कुटुंबातील शेतकऱ्यांना साधारण पन्नास हजार रुपयाची प्रत्येकी मदत करावा. कुठल्याही प्रकारे सर्वे न करता सरसकट शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा. याची खबरदारी महाराष्ट्र राज्य सरकार यांनी घ्यावी. कुठलाही निकष न काढता. डायरेक्ट महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजाराची मदत शेतकऱ्यांच्या ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेत जमा करावी. अशी मागणी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडे केली आहे.
यामध्ये. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब. आणि महाराष्ट्रातील संपूर्ण राज्य कॅबिनेट मंत्री यांनी यांनी तातडीने बैठक घेऊन. शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाची मदत करावी अनुदान जाहीर करावे. अशी मागणी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बंधूंनी केली आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. कुठल्याही प्रकारची निकष न लावता वेळ न घालवता या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावा.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला