रा.सी. बेर्डे विद्यालय साटवलीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश!

🏆 रा.सी. बेर्डे विद्यालय साटवलीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश!

 

सोहम पडयार आणि ओमकार घडशी यांनी मिळवले अनुक्रमे द्वितीय क्रमांकाचे मानकरी स्थान

लांजा ~जितेंद्र चव्हाण 

साटवली ~ रा.सी. बेर्डे माध्यमिक विद्यालय आणि श्रुतिका यदुनाथ बेर्डे ज्युनिअर कॉलेज साटवलीच्या विद्यार्थ्यांनी अलीकडील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे.

 

या स्पर्धेत सोहम सदानंद पडयार याने 110 मीटर हर्डल्स स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला, तर ओमकार रमाकांत घडशी याने 100 मीटर धावणे आणि थाळी फेक या दोन्ही प्रकारांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

 

या यशाबद्दल साकवली पंचक्रोशी शिक्षण संस्था, शिक्षकवर्ग, तसेच विद्यार्थी पालकांकडून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

🏅 हॅशटॅग्स:

 

#साटवली #राCबेर्डेविद्यालय #क्रीडायश #विद्यार्थ्यांचेअभिनंदन #रत्नागिरीवार्ताहर #गुहागरतालुका

 

📸 फोटो

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें