२८ रोजी दापोली – कर्दे येथे अनिलकुमार बाबूराव मळगे यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

२८ रोजी दापोली – कर्दे येथे अनिलकुमार बाबूराव मळगे यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) 

दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा कर्दे या शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार बाबूराव मळगे यांचा सेवानिवृत्ती समारंभ शुक्रवार दि.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०२:३० वाजता कर्दे शाळेत आयोजित करण्यात आला आहे .तरी या सेवानिवृत्ती सोहळ्याला पालकांनी आणि ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित रहावे असे जाहिर आवाहन कर्दे शाळेची शाळा व्यवस्थापन समीती, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांच्या वतीने

प्रसिद्धी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]