ईद-ए-मिलाद आणि  अनंत चतुर्दशी च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर पोलिसांनी केलं शहरात संचलन

ईद-ए-मिलाद आणि  अनंत चतुर्दशी च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर पोलिसांनी केलं शहरात संचलन…..

रत्नागिरी- (वार्ताहर)- मुस्लिम बांधवांची ईद-ए-मिलाद आणि हिंदू बांधवांची अनंत चतुर्दशी च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर पोलिसांनी शहरात संचलन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पोलीस संचालन करण्यात आले. या उत्सवा दरम्यान शहरात शांतता राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी हे संचलन केले असल्याचे सांगण्यात आले.

दोन्ही समांजातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना ही या काळात शांतापूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पाडावेत असे आवाहन ही कऱण्यात आले आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें