न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज तळवली मध्ये प्रथमच पार पडला२००८-२००९मधील माझी विद्यार्थी स्नेह मेळावा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज तळवली मध्ये प्रथमच पार पडला२००८-२००९मधील माझी विद्यार्थी स्नेह मेळावा

तळवली (मंगेश जाधव)
दि२५/१/२०२६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज तळवली स्कूल मध्ये १९७२पासून आता पर्यंत प्रथमच माझी विद्यार्थी बॅच २००८-२००९याचा स्नेह मेळावा मोठया उत्स्फूर्तपणे पार पडला यावेळी, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन,राष्ट्रगीत,व अज्ञान व न्यात शिक्षक व विद्यार्थी याना आदरांजली अर्पण करण्यात आली,ही बॅच १६वर्षानी शाळेत उपस्थित राहिली होती त्यामुळे२००९संलग्न असणारे माझी मुख्याध्यापक मा श्री प्रकाश शिर्के सर,. माझी मुख्याध्यापक मा श्री श्रीकांत शिर्के सर,मा माझी मुख्याध्यापक श्री बसवत थरकार,व माझी शिक्षक उत्तम कचरे सर उपस्थित होते व माझी श्री विजय पवार माजी शिपाई उपस्थित होते
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक मा श्री महावीर थरकार सर,मा श्री प्रविण केळस्कर सर ,मा श्री संदेश देवरुखकर सर,मा श्री साळूके सर,मा श्रीनाथ कुळे सर,मा श्री बागल सर,मा वळणी मॅडम,मा जड्याल आणि शिपाई मा श्री अक्षय चव्हाण व मा कु प्रणय आरोळकर उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप चव्हाण व संदीप चव्हाण हे ही उपस्थित होते सर्व शिक्षक व इतर सर्व मंडळींना सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमात २००८-२००९बॅच चा २००९पासून ते २०२६पर्यत या बॅचचा इतिहास माझी विद्यार्थी श्री केतन शिगवण यांनी सांगितले या मध्ये जवळपास या बॅच ने एकत्रित असे१७उपक्रम राबविले त्यामध्ये शाळेला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, तसेच शाळाला १५ऑगस्ट२६ जानेवारी खाऊ वाटप, स्पोर्ट्स चे किट व विशेष प्राविण्य प्राप्त मुलांना मेडल व ट्रॉपी देऊन सन्मानित केले होते, व महान क्रीडाशिक्षक श्री प्रकाश बापट सर यांचे स्पोर्ट्स बाबतीत करियर निगडित लेक्चर ठेवण्यात आलं होतं व या बॅच ने चिपळूत आलेल्या पुरग्रस्थ याना चिपळूण मधील शंकर वाडीत प्रत्यक्ष जाऊन मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन १ मुलाच्या दृष्टीने खारीचा वाटा उचलला होता
या कार्यक्रमात माझी विद्यार्थी यांनी आपल्या मनोगत व्यक्त करुन जुन्या आठवणीना उजाळा दिला यांमध्ये काही भावुक झाले माझी शिक्षक व सर्व माझी विद्यार्थी पुन्हा एकदा शालेत येऊन पुन्हा एकदा शालेय जीवन जगण्याचा आनंद घेतला
यामध्ये सर्व शिक्षक यांनी आपले विचार मांडले व केक कापून तोंड गोड करून कार्यक्रम एक वेगळा सोहळा पार पडला याप्रसंगी शाळेला भेट वस्तू देऊन माझी विद्यार्थी यांनी आपलं अजून एक कर्तव्य पार पाडले

माझी विद्यार्थी आपल्या वर्गात जाऊन आपल्या बॅचवर जाऊन एक आनंद घेतला हा सोहळा हसत खेळत एकत्रित डान्स अविस्मरणीय क्षण साजरा केला
या शाळेचे मुख्याध्यापक या प्रसंगी भावुक होऊन असेच शाळेत येत जा व असे नवनवीन उपक्रम करीत जा आम्ही नेहमी आपल्या पाठीशी आहोत ,मा केतन शिगवण यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमची सागता करण्यात आली

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात